Wednesday, August 20, 2025 08:47:23 AM
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-04-28 11:20:29
अमेरिकेच्या आणि चीनच्या व्यापार युद्धाचा थेट परिणाम भारतीय बाजारात जाणवत असून, त्याचा सर्वात मोठा फटका सोन्याच्या किंमतींवर झाला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-21 10:35:37
आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 930 रुपयांनी वाढला आहे आणि चांदीचा दर प्रति किलो 1000 रुपयांनी वाढला आहे. नवीन किमतींनंतर, सोन्याचे भाव 92 हजार रुपयांच्या वर आणि चांदीचे भाव 1 लाख रुपयांच्या वर आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-01 18:10:59
Gold Price Hike: सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
2025-02-06 21:00:47
अवघ्या 15 दिवसांत 78-79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे.
2025-02-04 17:26:31
दिन
घन्टा
मिनेट